
CINTAA general secretary Upasana Singh has accused president Poonam Dhillon and senior vice president Padmini Kolhapure of running the actors' body in a 'dictatorial' manner, as 11 of 21 executive committee members…
सिंटाच्या सरचिटणीस उपासना सिंग यांनी अध्यक्ष पूनम ढिल्लन आणि वरिष्ठ उपाध्यक्ष पद्मिनी कोल्हापुरे यांच्यावर लोकशाही पद्धती न पाळता कलाकार संघटना चालवल्याचा आरोप केला आहे. अकरा समिती सदस्यांनी राजीनामा दिला आहे. १२ सप्टेंबरला नवी निवडणूक होणार आहे.
