
The Ministry of Defence has signed a Rs 1,943 crore contract with US-based General Atomics Aeronautical Systems to lease two MQ-9B Sea Guardian high-altitude long-endurance remotely piloted aircraft for the Indian Navy…
संरक्षण मंत्रालयाने नौदलासाठी दोन MQ-9B सी गार्डियन ड्रोन 30 महिन्यांसाठी रु.1,943 कोटींना भाडेतत्त्वावर घेतले. 2026 ऑगस्ट 17 रोजी करार झाला. हे ड्रोन हिंदी महासागरातील पाळत क्षमता वाढवतील.
