
Prime Video has announced September 11, 2026 as the worldwide premiere date for The Revolutionaries, a Hindi Original series directed and created by Nikkhil Advani. The period drama is inspired by true…
प्राइम व्हिडिओवर ११ सप्टेंबर २०२६ रोजी द रिव्होल्यूशनरीज ही हिंदी वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे. निखिल अडवाणी यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले असून ती संजीव सन्याल यांच्या पुस्तकावर आधारित आहे. या मालिकेत भुवन बाम, रोहित सराफ, प्रतिभा रांटा आणि गुरफतेह पिरजादा मुख्य भूमिकेत आहेत. हे चार कलाकार स्वातंत्र्यसैनिकांची भूमिका साकारताना दिसतील. ही सीरिज हिंदीसह पाच भारतीय भाषांमध्ये डब करून प्रदर्शित केली जाणार आहे.
