
Several devotees were injured in a stampede-like situation near the Mahakaleshwar Temple complex in Ujjain on Monday, as a massive crowd gathered for Nag Panchami and Sawan Somvar. Panic reportedly began near…
उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराजवळ सोमवारी चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. बॅरिकेडमध्ये विद्युत प्रवाह असल्याच्या अफवेने भाविकांमध्ये घबराट पसरली. मंदिर प्रशासनाने चेंगराचेंगरी झाली नसल्याचे सांगितले. नागपंचमी आणि श्रावण सोमवारनिमित्त दुपारपर्यंत 6 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले होते.
