
The Shri Amarnath Yatra from Jammu has been suspended as a safety measure due to heavy rainfall, officials said on Saturday. The Met Department has forecast continued heavy rain, especially in the…
जम्मूहून श्री अमरनाथ यात्रा मुसळधार पावसामुळे सुरक्षेच्या दृष्टीने शनिवारी स्थगित करण्यात आली. हवामान खात्याने ११ ऑगस्टपर्यंत जम्मू विभागात मुसळधार पाऊस सुरू राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. यात्रेकरूंच्या आगमनातही घट झाली आहे.