
Assam’s flood death toll has risen to 97, with more than 1.68 lakh people affected across 15 districts, according to the latest bulletin from the Assam State Disaster Management Authority, Times Now…
आसाममध्ये पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 97 वर पोहोचली आहे. 15 जिल्ह्यांमध्ये 1.68 लाख लोक प्रभावित झाले आहेत. ब्रह्मपुत्रा आणि त्याच्या उपनद्या धोक्याच्या पातळीवर आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ही माहिती दिली आहे.

