
The Centre has delisted 18 monuments, including Delhi's Bara Khamba Cemetery and a banyan grove of 'great antiquity', from the protected list since 2021. Union Culture Minister Gajendra Singh Shekhawat told the…
केंद्राने 2021 पासून 18 स्मारके संरक्षित यादीतून वगळली आहेत. यात दिल्लीतील बारा खंबा स्मशानभूमी आणि अतिप्राचीन वडाचे झाड यांचा समावेश आहे. केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी गुरुवारी राज्यसभेत सांगितले की ही ठिकाणे राष्ट्रीय महत्त्वाची राहिली नाहीत.
