
A flash flood inundated residences and school buildings in Kohora and other parts of the greater Kaziranga area after heavy rain since Tuesday night, The Assam Tribune reports. Water rushed down from…
मंगळवारी रात्रीपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे काझीरंगा भागातील कोहोरा आणि आसपासच्या भागात अचानक पूर आला. जवळच्या कार्बी आंगलोंग डोंगराळ भागातून पाणी खाली उतरून निवासी घरे आणि शाळेच्या इमारतींमध्ये शिरले. नागरिकांमध्ये घबराट पसरली. असम ट्रिब्यूनने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.