
Nine members of a family, including four children, died after their van was swept away by a flooded drain in Madhya Pradesh’s Rajgarh district on Monday. The Eco van was crossing the…
मध्य प्रदेशच्या राजगड जिल्ह्यात सोमवारी चार मुलांसह एका कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला. पडाना शहरातील झिरी नाल्यावरील पुरात त्यांची इको व्हॅन वाहून गेली. स्थानिकांनी दोघांना वाचवले.