
The Ganga Arti platform at Varanasi's Dashashwamedh Ghat was submerged on Saturday, forcing organisers to shift the ceremony to a location 10 feet higher. In Rishikesh, the Parmarth Niketan Ghat is underwater,…
वाराणसीतील दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीचा मंडप शनिवारी बुडाल्याने आयोजकांनी ती 10 फूट उंच जागेवर हलवली. ऋषिकेशमध्ये परमार्थ निकेतन घाट पाण्याखाली गेला असून शिवलिंग अर्धवट बुडाले आहे. अलकनंदा नदीही दुथडी भरून वाहत आहे.

