
Ravindra Jadeja has become only the second Indian cricketer after Kapil Dev to score more than 4000 runs and take over 350 wickets in Test cricket. He achieved the double on the…
रवींद्र जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये 350 बळी घेतले आणि 4000 हून अधिक धावा केल्या. कपिल देव नंतर ही दुहेरी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय आहे. तसेच 350 कसोटी बळी घेणारा तो पाचवा भारतीय गोलंदाज आहे.
