
A male passenger from Kerala died of a cardiac arrest at Rajiv Gandhi International Airport in Hyderabad on Sunday, August 9. The incident occurred early morning during immigration after he arrived from…
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी पहाटे केरळच्या प्रवाशाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. दुबईहून आलेला हा प्रवासी केरळला जाणाऱ्या कनेक्टिंग फ्लाइटसाठी इमिग्रेशनजवळ थांबला असताना ही घटना घडली. आरजीआयए आऊटपोस्ट पोलिसांनी याची पुष्टी केली.

