
The Maharashtra government has banned 114 radical publications, including magazines and books, linked to outlawed terrorist organisations. The Home Department issued a gazette notification on August 6, 2026, ordering the seizure of…
महाराष्ट्र सरकारने बेकायदेशीर दहशतवादी संघटनांशी संबंधित 114 प्रकाशनांवर (मासिके, पुस्तके) बंदी घातली आहे. गृह विभागाने 6 ऑगस्ट 2026 रोजी राजपत्र अधिसूचना जारी करून हे साहित्य जप्त करण्याचे आदेश दिले.