
BSP president Mayawati has expelled former Uttar Pradesh health minister Anant Kumar Mishra, also known as Antu Mishra, for alleged anti-party activities. The expulsion took effect on Thursday, as Uttar Pradesh’s election…
बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी पक्षाविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत उत्तर प्रदेशचे माजी आरोग्य मंत्री अनंत कुमार मिश्रा उर्फ अंतू मिश्रा यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली. उत्तर प्रदेशमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. मायावती यांनी शिस्तभंगाच्या कारवाईअंतर्गत मिश्रा यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
