
Belgian content creator Michiel Vandeweert, who lived with progeria and shared his life online, has died at 28, his family confirmed in a statement obtained by VRT NWS. Doctors had once expected…
प्रोजेरिया या दुर्मिळ जनुकीय आजाराशी लढा देणारे बेल्जियमचे प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर मिचेल वँडवीर्ट यांचे २८ व्या वर्षी निधन झाले. डॉक्टरांनी त्यांना वयाच्या १२ वर्षांपर्यंतच जगण्याची शक्यता वर्तवली होती, मात्र त्यांनी जिद्दीने आयुष्याचा प्रवास सुरू ठेवला. आपल्या आयुष्यातील अनुभवांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून त्यांनी अनेक चाहत्यांना प्रेरणा दिली होती. त्यांच्या निधनाने जगभरातील चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबाने याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे.

