
Alleged Kuki extremists attacked a Liangmai Naga village in Manipur’s Kangpokpi district on Friday morning. The Hindu reports two Naga men were killed and two others injured. The NDTV version says one…
मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यातील लियांगमाई नागा गावावर कुकी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन नागा तरुण ठार झाले आणि दोन जखमी झाले. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली.