
Parliamentary affairs minister Kiren Rijiju on Saturday challenged Congress leader Rahul Gandhi to support the Women's Reservation Bill 'unconditionally' after Rahul posted a video calling for greater freedom of expression for women.…
संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी शनिवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना महिला आरक्षण विधेयकास 'बिनशर्त' पाठिंबा देण्याचे आव्हान दिले. महिलांसाठी अधिक अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मागणी करणारा व्हिडिओ राहुल यांनी पोस्ट केल्यानंतर हा वाद झाला.
