
DMK MP P Wilson issued a legal notice to NDTV managing editor Shiv Aroor and India Today senior editor Akshita Nandagopal on behalf of Tamil Nadu opposition leader Udhayanidhi Stalin. The notice…
द्रमुक खासदार पी. विल्सन यांनी तामिळनाडूचे विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांच्यावतीने एनडीटीव्हीचे व्यवस्थापकीय संपादक शिव अरूर आणि इंडिया टुडेच्या वरिष्ठ संपादक अक्षिता नंदगोपाल यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटिशीत बिनशर्त सार्वजनिक माफी, वादग्रस्त व्हिडिओ काढून टाकणे आणि १०० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली आहे.