
Six youths from Gujarat were killed and one injured when a speeding trailer truck on the wrong side of the road crashed into their van on the Badnawar-Ujjain four-lane highway in Madhya…
मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात रविवारी दुपारी चुकीच्या दिशेने वेगाने आलेल्या ट्रेलरने गुजरातमधून येत असलेल्या व्हॅनला धडक दिली. या अपघातात गोध्रा आणि पंचमहाल येथील सहा तरुणांचा मृत्यू झाला तर एक जखमी झाला. ते महाकालेश्वरचे दर्शन घेऊन परतत होते.
