
A home guard was killed and a constable injured after a speeding Mahindra Thar rammed their police motorcycle on National Highway-9 near Crossings Republik in Ghaziabad late Wednesday night. The police response…
बुधवारी रात्री उशिरा गाझियाबादच्या क्रॉसिंग्स रिपब्लिक जवळ राष्ट्रीय महामार्ग-९ वर वेगाने आलेल्या महिंद्रा थारने पोलिसांच्या मोटारसायकलला मागून धडक दिली. या अपघातात एक होमगार्ड ठार झाला तर एक कॉन्स्टेबल जखमी झाला. पोलिसांचे वाहन गौर सिटी-२ कडे जात होते.
