
Vice President C P Radhakrishnan landed at INS Utkrosh in Sri Vijaya Puram on August 8 for a two-day visit to Andaman and Nicobar Islands. He was received by Lt Governor Admiral…
उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन ८ ऑगस्ट रोजी दोन दिवसीय दौऱ्यासाठी अंदमान आणि निकोबार बेटांवरील श्री विजयपुरम येथे दाखल झाले. आयएनएस उत्क्रोश विमानतळावर उपराज्यपाल ॲडमिरल डी के जोशी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. आपल्या या दौऱ्यात ते सेल्युलर जेल नॅशनल मेमोरियल आणि नेताजी सुभाषचंद्र बोस बेटाला भेट देऊन अभिवादन करणार आहेत.

