
Baloch leader Mir Yar Baloch has called on six crore Baloch people worldwide to observe August 14, Pakistan’s Independence Day, as a Black Day. In a post on X, he urged them…
बलुच नेते मीर यार बलुच यांनी जगातील सहा कोटी बलुच नागरिकांना १४ ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन 'काळा दिवस' म्हणून पाळण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत पाकिस्तानच्या राजवटीचा निषेध केला. बलुच नागरिकांनी घरांवर काळे झेंडे फडकवावेत आणि हातावर काळ्या पट्ट्या बांधून आपला विरोध दर्शवावा असे त्यांनी म्हटले आहे. बलुचिस्तान हा एक स्वतंत्र आणि सार्वभौम देश असल्याचे सांगत त्यांनी पाकव्याप्त धोरणांना जोरदार विरोध दर्शवला आहे.