
Police arrested Anurag Tiwari after he allegedly fired an air gun from his balcony at a Bengaluru apartment complex for about 40 to 45 minutes early Thursday. The incident took place at…
बेंगळुरूतील अनेकल जवळील सिपानी ब्लिस या सोसायटीत एका व्यक्तीने आपल्या बाल्कनीतून सुमारे 40 ते 45 मिनिटे एअर गन डागल्याची घटना घडली. गुरुवारी पहाटे 2.30 वाजता गोळीबाराचा आवाज आल्याचे रहिवासी आणि सुरक्षा रक्षकांनी सांगितले. पोलिसांनी अनुराग तिवारीला अटक केली.
