
A Delhi entrepreneur’s LinkedIn account about a businessman wearing a Rs 10,000 copy of a Rolex has triggered discussion about luxury and status. The Economic Times reports that Rohan Dhawan, founder of…
दिल्लीतील उद्योजक रोहन धवन यांनी शेअर केलेल्या एका पोस्टमुळे सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. धवन यांनी एका बड्या व्यावसायिकाची भेट घेतली, ज्यांची संपत्ती ५०० कोटी रुपयांच्या आसपास आहे. विशेष म्हणजे या श्रीमंत व्यक्तीने महागड्या रोलेक्सऐवजी केवळ १० हजार रुपयांची रोलेक्सची कॉपी घातली होती. या साधेपणामुळे लक्झरी आणि स्टेटस या विषयावर पुन्हा एकदा मते मांडली जात आहेत. ही पोस्ट सध्या नेटिझन्समध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.