The Union Cabinet on Friday approved the extension of the PM-KISAN scheme for five years, from 2026-27 to 2030-31, with a total outlay of ₹3,15,614 crore. The scheme provides ₹6,000 per year…
केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी पीएम-किसान योजना 2026-27 ते 2030-31 पर्यंत पाच वर्षांसाठी वाढविण्यास मंजुरी दिली. एकूण खर्च रु.3,15,614 कोटी आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला दरवर्षी रु.6,000 प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणाद्वारे प्रति हप्ता रु.2,000 प्रमाणे तीन हप्त्यांत दिले जातात.