
Union Sports Minister Mansukh Mandaviya has assured Telangana of full cooperation to host the 8th edition of the Khelo India Youth Games in 2026. The assurance came during a meeting in Delhi…
केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवियांनी तेलंगाणाला 2026 मध्ये होणाऱ्या आठव्या खेलो इंडिया युथ गेम्सच्या आयोजनासाठी पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले आहे.दिल्लीत गुरुवारी तेलंगाणाचे क्रीडामंत्री वाकिटी श्रीहरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी झालेल्या बैठकीत हे आश्वासन देण्यात आले. श्रीहरींनी मांडवियांना प्रस्ताव सादर केला.