
The Trinamool Congress will approach the Supreme Court within 7-10 days seeking disqualification of 20 rebel Lok Sabha MPs who joined the National Citizens Party of India (NCPI). Party leader Abhishek Banerjee…
तृणमूल काँग्रेसने आपल्या २० बंडखोर खासदारांविरुद्ध कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. हे खासदार नॅशनल सिटीझन्स पार्टी ऑफ इंडियामध्ये सामील झाल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी तृणमूलकडून केली जाणार आहे. पक्षातर्फे पुढील ७ ते १० दिवसांत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल. पक्षाचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांची भेट घेऊन या प्रकरणाबाबत चर्चा केली आणि कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
