
Prime Minister Narendra Modi marked National Handloom Day by urging citizens to buy handloom products and share “Get Ready With Me” videos online to support weavers and small traders. He recalled that…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त नागरिकांना हातमाग वस्त्रे खरेदी करण्याचे आणि विणकर व लहान व्यापाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी 'गेट रेडी विथ मी' व्हिडिओ शेअर करण्याचे आवाहन केले. स्वदेशी चळवळ 7 ऑगस्ट 1905 रोजी सुरू झाली होती, याची त्यांनी आठवण करून दिली. सरकार हातमाग क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न सुरू ठेवेल, असे ते म्हणाले.
