
A landslide struck Gaushiya Chawl in Ghatkopar's Chirag Nagar around 3.48 am on Wednesday, killing at least two people and injuring two others, civic officials said. The deceased were identified as Sahil…
घाटकोपरच्या चिराग नगरमध्ये गौशिया चाळीत बुधवारी पहाटे 3.48 वाजता भूस्खलन झाले. किमान दोन जणांचा मृत्यू झाला. दोन जण जखमी झाले. मृतकांची ओळख साहिल अंसारी (२८) आणि मोहमद समीर (१४) अशी झाली आहे. जखमींमध्ये सोहेल अंसारी (१८) आणि मोहमद अंसारी (१४) यांचा समावेश आहे. ढिगाऱ्यात अनेक जण अडकल्याची शक्यता आहे.

