
Juhu police have arrested five people for the murder of watchman Mohan Yadav on August 1. The accused allegedly planned to rob and kill a businessman, his wife and their daughter at…
जुहू पोलिसांनी १ ऑगस्ट रोजी वॉचमन मोहन यादव याच्या हत्येप्रकरणी पाच जणांना अटक केली. आरोपींनी विले पार्ले येथील अभिजित रेसिडेन्शियल इमारतीत एका व्यावसायिक, त्याची पत्नी आणि मुलीची हत्या करून लुटालूट करण्याचा कट रचला होता. या कटाचा मास्टरमाइंड जोगेश्वर मल्लिक (३८) हा १० वर्षे या कुटुंबात स्वयंपाकी होता.
