
Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath said on Sunday that those living in India cannot insult the country's symbols, national anthem, or national song. He made the remark while launching the 'Har…
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी लखनौमध्ये 'हर घर तिरंगा' मोहीम सुरू करत तिरंगा यात्रेचे नेतृत्व केले. यावेळी त्यांनी भारतात राहणाऱ्यांनी देशाच्या चिन्हांचा, राष्ट्रगीताचा किंवा राष्ट्रीय गीताचा अपमान करू नये, असे सांगितले.
