
Jammu and Kashmir Chief Minister Omar Abdullah expanded and reshuffled his Council of Ministers on Tuesday, inducting 10 legislators from the National Conference and Congress and dropping seven ministers. Governor Narender Nath…
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल केला. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसमधून 10 आमदारांचा समावेश करून सात मंत्र्यांना डच्चू देण्यात आला. राज्यपाल नरेंद्र नाथ वोहरा यांनी नव्या मंत्र्यांना शपथ दिली. आता मंत्रिमंडळात एकूण 25 सदस्य आहेत.