
S Anwardeen (65), an accused in the multi-crore fraudulent registration of Palani Mutt land, died in judicial custody in Madurai on Friday night. He was brought back to Madurai Central Prison after…
पलणी मठाच्या कोट्यवधी रुपयांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी एस. अन्वरुद्दीन (६५) याचा शुक्रवारी रात्री मदुराई येथे न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. सीबी-सीआयडीच्या तीन दिवसांच्या चौकशीनंतर त्याला मदुराई मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले होते. तिथे प्रकृती बिघडल्याने त्याला कारागृह रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तपासाची दिशा बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.