
The Supreme Court acquitted a man who spent 22 years in prison after being convicted in a triple murder case. He was sentenced to life imprisonment under Section 302 and spent 12…
तिहेरी हत्याकांड प्रकरणात 22 वर्षे तुरुंगात असलेल्या व्यक्तीची सुप्रीम कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. कलम 302 अंतर्गे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या त्याने 12 वर्षे कोठडीत घालवल्यानंतर तुरुंगातून अपील दाखल केले. ओडिशा उच्च न्यायालयाने 3,157 दिवसांचा विलंब माफ करण्यास नकार दिला.