
Tripura's Dergang Farmer Producer Organisation has exported 1 metric tonne of mustard honey to Dubai, marking the first-ever international shipment of the product from the state. The Ministry of Commerce and Industry…
त्रिपुरातील डेरगांग शेतकरी उत्पादक संस्थेने एक मेट्रिक टन मोहरीचे मध दुबईला निर्यात केले. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली. राज्यातून उत्पादनाची ही पहिली आंतरराष्ट्रीय निर्यात आहे.