
Police in Unnao, Uttar Pradesh, arrested a father-son duo on August 9 for publicly humiliating Sonu (30), an OBC man, by shaving his head and parading him through Wahad Gram Pathakpur village.…
उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये ओबीसी प्रवर्गातील सोनू (30) याचे डोके मुंडून त्याला गावात फिरवल्याप्रकरणी पोलिसांनी वडील व मुलाला अटक केली. राजू या आरोपीच्या घरातून दोन मोबाईल फोन चोरी केल्याच्या संशयावरून ही घटना जुलैमध्ये घडली.

