
The World War Two memorial in Washington, DC, was vandalised with soapy bubbles and graffiti on Thursday, ndtv.com reports. The US government has vowed to find the perpetrator and prosecute them to…
वॉशिंग्टन डीसी येथील दुसऱ्या महायुद्धाच्या स्मारकाची गुरुवारी समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आली. स्मारकावर ग्रॅफिटी आणि साबणाचे फेस टाकून ते खराब करण्यात आले आहे. या प्रकारामुळे अमेरिकेत संताप व्यक्त केला जात असून, अमेरिकन सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. दोषींना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. सुरक्षेचे उल्लंघन झाल्याने स्थानिक प्रशासनावर टीका होत आहे.