
India have taken a 2-1 lead against England in their Pool D match of the FIH Men's Hockey World Cup 2026 on Monday evening in Bhubaneswar. Captain Harmanpreet Singh scored a superb…
हॉकी विश्वचषक 2026 मध्ये भारताचा इंग्लंडशी सोमवारी सायंकाळी 6:30 वाजता सामना आहे. विश्वचषकात इंग्लंडचा पराभव केल्याला 32 वर्षे झाली आहेत. हरमनप्रीतसिंग संघाचे नेतृत्व करत आहेत. स्टार स्पोर्ट्स आणि डीडी स्पोर्ट्सवर टीव्ही प्रक्षेपण. जिओहॉटस्टारवर थेट प्रसारण.
