
The Pakistan Cricket Board has banned all-rounder Hamza Nazar from all cricket for two years and fined him Rs 1 million for providing misleading information on a visa application. The 24-year-old had…
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) अष्टपैलू हमझा नझार याला सर्व क्रिकेटपासून दोन वर्षांसाठी बंदी घातली आहे. व्हिसा अर्जात दिशाभूल करणारी माहिती दिल्याबद्दल रू.10 लाख दंडही ठोठावला. 24 वर्षीय हमझाचा वेस्ट इंडीज कसोटी दौऱ्यासाठी विचार होता. माजी खेळाडूंना झांबिया लीगबाबत इशारा दिला.

