
Cricketer Rishabh Pant sought help from Uttarakhand CM Pushkar Dhami to buy land in the state. Dhami responded positively, calling Pant the pride of Uttarakhand and directing officials to provide all possible…
क्रिकेटपटू ऋषभ पंत यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची भेट घेऊन राज्यात जमीन खरेदी करण्यासाठी मदत मागितली. मुख्यमंत्री धामी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पंत यांना उत्तराखंडचा अभिमान म्हटले. जमीन खरेदी प्रक्रियेत सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.