
Iranian Supreme Leader Mojtaba Khamenei is in critical condition and hospitalised, with rumours of his imminent death circulating at the highest levels of the regime, according to IranWire citing sources close to…
इराणचे सर्वोच्च नेते मुजतबा खामेनी यांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या मृत्यूच्या जोरदार चर्चा सत्ताधारी वर्गात सुरू आहेत. इराणवायर वृत्तसंस्थेने राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियन यांच्या प्रशासनाच्या जवळच्या सूत्रांना उद्धृत करून ही माहिती दिली आहे. एका सूत्राने खामेनी यांचा मृत्यू जवळ आल्याचे सांगितले.
