
Apple has trained a large language model specifically for the China market, a departure from its earlier plan to rely only on third-party models, three sources told Reuters. Developed with Alibaba Group’s…
ॲपलने चीनमधील बाजारपेठेसाठी विशेष एआय मॉडेल विकसित केले आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार ॲपलने हे मॉडेल अलीबाबा ग्रुपच्या मदतीने तयार केले आहे. यापूर्वी कंपनी केवळ तृतीय पक्ष मॉडेल्सवर अवलंबून राहण्याचा विचार करत होती मात्र आता स्वतःचे एआय मॉडेल विकसित करून चीनमध्ये स्पर्धा वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. ॲपल इंटेलिजन्स चीनमध्ये आणण्यासाठी कंपनीने ही रणनीती आखली असून या बदलामुळे चिनी तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
