
Vedika Devarajan, a ninth-grade student at Redmond High School in Washington, has developed a biomimetic neonatal incubator liner inspired by banana leaf veins. Her project, BananaBaby, aims to reduce hospital-acquired infections in…
अमेरिकेत नववीत शिकणाऱ्या वेदिका देवराजनने केळीच्या पानातील शिरांपासून प्रेरणा घेऊन अर्भक इन्क्युबेटरसाठी लाइनर डिझाइन केले. हे ओलावा नियंत्रित करते आणि नवजात बाळांमध्ये संसर्ग कमी करू शकते. या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय विज्ञान मेळ्यात १२ हजार रुपयांचे बक्षीस मिळाले.
