
Air India has named Tewolde Gebremariam as its new Chief Executive Officer and Managing Director, replacing Campbell Wilson. The board sought a leader with a proven record of managing mega-scale airline turnarounds…
एअर इंडियाच्या बोर्डाने माजी इथिओपियन एअरलाइन्सचे सीईओ टेवोल्डे गेब्रिमारियम यांची नवे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. ते कॅम्पबेल विल्सन यांची जागा घेतील. मोठ्या प्रमाणावरील एअरलाइन टर्नअराउंडचा दणदणीत अनुभव त्यांच्याकडे आहे.