
Union minister of state for Jal Shakti Raj Bhushan Chowdary told the Lok Sabha on Thursday that the Centre's financial assistance for the Polavaram irrigation project on the Godavari river in Andhra…
गोदावरी नदीवर आंध्र प्रदेशात बांधल्या जात असलेल्या पोलावरम सिंचन प्रकल्पाचा पहिला टप्पा 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री राजभूषण चौधरी यांनी गुरुवारी लोकसभेत सांगितले. या टप्प्यात पाणीसाठा 41.15 मीटरपर्यंत मर्यादित राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.