
Eminent Marxist historian Sumit Sarkar died at his Delhi residence on Thursday from age-related ailments, historian and family friend G Arunima told PTI. He was 87. Sarkar, known for his seminal works…
गुरुवारी दिल्लीतील निवासस्थानी वयोमानाशी संबंधित आजारांमुळे प्रसिद्ध मार्क्सवादी इतिहासकार आणि सबाल्टर्न स्टडीजचे संस्थापक सुमित सरकार यांचे निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. इतिहासकार आणि कुटुंबीय मित्र जी अरुणिमा यांनी पीटीआयला ही माहिती दिली.
