
India and Pakistan face each other in a men's Hockey World Cup on Wednesday in Amstelveen, Netherlands, for the first time since 2010. The Pool D match revives one of sport's most…
दिल्लीत १९८२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून ७-१ ने झालेल्या पराभवाचा बदला भारताने २०१० पुरुष हॉकी विश्वचषकात घेतला. भारताने पाकिस्तानचा ४-१ ने पराभव केला. १६ वर्षांनंतर रविवारी विश्वचषकात दोन्ही संघ पुन्हा भिडणार आहेत.
