
Fresh rain disrupted Delhi traffic, with waterlogging reported near the Red Fort, Dwarka, Sadar Bazar and Sangam Vihar. The Times of India reported long queues on NH-48, the Delhi-Meerut Expressway, the Safdarjung-AIIMS…
दिल्लीत झालेल्या पावसामुळे लाल किल्ला, द्वारका, सदर बाजार आणि संगम विहार भागात पाणी साचले. NH-48, दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे, सफदरजंग-एम्स कॉरिडॉर आणि हौज खास रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. प्रवाशांची तारांबळ उडाली.

